दूधसागर धबधब्यावर आजपासून प्रवेश

13th October 2017, 01:32 Hrs
फोंडा : दूधसागर धबधबा पर्यटनस्थळ शुक्रवारपासून (दि. १३) सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे ४३१ जीप गाड्या पर्यटकांना दूधसागरकडे घेऊन जाण्यासाठी तयारीत आहेत. या दर्भात मोले वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुधसागर धबधबा शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचे सांगितले. यासाठी सर्व तयारी केली आहे. आमदार दीपक पावसकर यांच्या हस्ते या हंगामाची सुरुवात होणार आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more