Update
   कोलवाळ येथे टाटा अेस गाडीला आग, ९० हजारांचे नुकसान   बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

बाणावलीत रेड्यांच्या झुंजी; गुन्हा नोंद

04th October 2017, 06:22 Hrs
मडगाव : बाणावली येथील प्राऊन फिशरीजवळ रेड्यांच्या झुंजीचे आयोजित केल्याप्रकरणी कॉन्सेसांव ऊर्फ कॉनी फर्नांडिस व फ्रेझर बेर्नार्ड यांच्याविरूद्ध पशू प्रतिबंधक कायद्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविला आहे. त्या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणावलीतील प्राऊन्स फिशरीजनजीक वरील दोघा रेड्यांच्या मालकांनी गांधी जयंती निमित्त झुंजीचे आयोजन केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने झुंजीच्या ठिकाणी धाव घेतल्याने त्यांचा रेड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रयत्न फसला. नंतर रेड्यांच्या मालकांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Related news

बेपत्ता शालेय विद्यार्थ्याचा शोध अद्याप जारी

ठवीच्या वर्गात शिक्षणारा अंकित हा मुलगा Read more

बेकायदा रेती उत्खननावर कारवाई

सुमारे १ हजार क्युबिक मिटर रेती जप्त Read more

Top News

काणकोणात पाणी टंचाईची शक्यता

यंदा ८३ इंच पावसामुळे चापोली धरण जलाशयाची पातळी कमी Read more

दप्तरासंबंधी​ वास्कोत लवकरच बैठक

मुरगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांची माहिती : परिपत्रकाची माहिती देणार Read more

पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्त

चावडी रुबी रेसिडन्सी प्रकरण Read more

योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर Read more