विदेशी नागरिकाकडून चरस जप्त

पोलिस उपनिरीक्षक महेश केरकर पुढील तपास करीत आहेत.

12th September 2017, 03:22 Hrs

प्रतिनिधी
गोवन वार्ता
पेडणे : पेडणे पोलिसांनी ११ रोजी बेन निसीम एड्री २४ वर्षीय इस्रायलच्या नागरिकाकडून १० ग्राम चरस जप्त केला. त्याच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ रोजी रात्री १२. ४५ ते ३.३० या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना २१ कोकनट रेस्टॉरन्ट परिसरात संशयित इस्रायलच्या नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे १० ग्रॅम चरस सापडला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करून पहाटे ५ वाजता त्याला अटक केली. पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश केरकर पुढील तपास करीत आहेत.

Related news

दक्षिण गोवा पोलिसांकडून १,२५३ पैकी १,०५४ प्रकरणांचा छडा

२०१७ मध्ये पोलिसांची यशस्वी कामगिरी : पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांची माहिती Read more

वास्कोत चोरट्यास अटक; मौल्यवान ऐवज हस्तगत

रेल्वे पोलिसांची कामगिरी; पथकाला पाच हजारांचे बक्षीस जाहीर Read more

Top News

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more