म्हैसाळ धरणात युवकाचा बुडून मृत्यू

म्हैसाळ धरणात युवकाचा बुडून मृत्यू

17th May 2019, 06:25 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा :
पंचवाडी येथील म्हैसाळ धरणात कुडचडे येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगत सिंग (१७) आपल्या तीन मित्रांसह या ठिकाणी पिकनिकसाठी आले होते.
पाण्यात प्रवेश केल्यानंतर भगत सिंग बुचकळून बुडला. त्यानंतर कुडचडे येथिल अग्निशामक दल आणि फोंडा पोलिसांनी कळविण्यात आले. पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

तेंडुलकरांनी खासदार निधीतून दिलेल्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा शुभारंभ

औद्योगिक वसाहतीसाठी वाहन उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री डॉ. सावंत Read more

पणजी, म्हापसा, वास्को ओडीपींत २०० कोटींचा घोटाळा

आराखडे तात्काळ रद्द करून दोषींवर कारवाई करा : गिरीश चोडणकर Read more

Top News

चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्ते होणार खड्डेमुक्त

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांचे आश्वासन; लवकरच कामाला सुरुवात Read more