मडगावात गांजा प्रकरणी एकाला अटक

15th March 2019, 06:05 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : मडगाव पालिका उद्यानात गांजाचे सेवन करताना करिअप्पा देवाप्पा (२३) याला शहर पोलिसांनी गुरूवारी अटक केली. त्याच्याकडे ५२ ग्रॅमचा १५ हजार रुपये किमतीचा गांजा सापडला आहे. पोलिस उपनिरीक्षक सागर धार्भाटकर यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी पालिका उद्यानात बसून गांजाचे सेवन करण्याबरोबर गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी उद्यानात सापळा रचून ठेवला होता. दुपारी १ वाजता तो पाेलिसांच्या जाळ्यात सापडला. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.            

Related news

लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवू

मगोचे जेष्ठ नेते एकनाथ नागवेकर यांचा इशारा Read more

चांगले उमेदवार मिळाल्यास अन्य मतदारसंघातही पोटनिवडणूक लढू

मगोकडून भूमिका स्पष्ट; निवडणूक न लढल्यास पक्षाचेच नुकसान Read more

काँग्रेसतर्फे रविवारपासून ‘चलो गाव चले’

उत्तर गोव्यातील सर्वच मतदारसंघांत आयोजन; ३० रोजी समारोप Read more

Top News

नव्या मुख्यमंत्र्यांना सहकार्य, लोकविरोधी निर्णयांना मात्र विरोध

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून स्पष्ट Read more

काँग्रेसतर्फे रविवारपासून ‘चलो गाव चले’

उत्तर गोव्यातील सर्वच मतदारसंघांत आयोजन; ३० रोजी समारोप Read more

लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवू

मगोचे जेष्ठ नेते एकनाथ नागवेकर यांचा इशारा Read more

चांगले उमेदवार मिळाल्यास अन्य मतदारसंघातही पोटनिवडणूक लढू

मगोकडून भूमिका स्पष्ट; निवडणूक न लढल्यास पक्षाचेच नुकसान Read more

कुठल्याही क्षणी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी!

राज्यात घटनात्मक पेचप्रसंगाची स्थिती, काँग्रेसचा आज पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा Read more