गोमंत विद्या निकेतनची उद्या काव्यमैफल

15th March 2019, 05:22 Hrs


वार्ताहर। गोवन वार्ता
नावेली : गोमंत विद्या निकेतन मडगाव या प्रतिथयश संस्थेची १६५ वी मासिक बहुभाषिक काव्य मैफल शनिवारी दि. १६ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजता घेण्यात येईल. या काव्य मैफलीत स्वरचित अथवा इतर कोणतीही कविता सादर करता येईल. केवळ श्रोते म्हणूनही या काव्य मैफलीचा आनंद घेता येईल.
संस्थेचा वार्षिक कार्यक्रम असल्याने ही काव्य मैफल संस्थेच्या चौथ्या मजल्यावरील नारायण बांदेकर सभागृहात घेण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे काव्य मैफलीच्या कविता बोरकर यांनी कळविले आहे.                      

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more

वीज वाहिनी व्यापणार पश्चिम घाटातील १७७ हेक्टर जागा

धारवाडमधून गोव्यात ४०० केव्हीची नवी वाहिनी Read more

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more