पैंगिण बाजारालगतचा पूल धोकादायक

13th January 2019, 06:11 Hrs


काणकोण : पैंगिण बाजारालगतच्या हाददुरीग पुलाला तडे गेल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या एका बाजूचा कठडाही कोसळला असल्याचे या प्रभागाचे पंच रामदास पुजारी यांनी नजरेस आणून दिले आहे. या पुलावरून हजारो वाहने ये -जा करतात. शिवाय गालजीबाग, तळपण मार्गावरील बसेस त्याचा वापर करत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हा पूल धोकादायक बनला असल्याचे पुजारी यांनी म्हटले आहे. २००९ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी या पुलावरून पाणी गेले होते. पुलाची दुरूस्ती करण्यासंबंधी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम खाते टाळाटाळ करत असल्याचे पुजारी यांनी सांगितले.                           

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

Top News

मॉविनना वाहतूक, विजयना वन खाते

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अतिरिक्त खातेवाटप, गोवा फॉरवर्डच्या अन्य दोघा मंत्र्यांची बोळवण Read more

दोन अधिकाऱ्यांवर आरोपपत्र

२०११-१२ सालची नोकरभरती गोत्यात; मंत्री सहिसलामत, अधिकारी संकटात Read more

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजनेचे तीनतेरा

कार्यवाही न झाल्यास महामंडळाच्या अध्यक्षांना घेराव : काँग्रेसचा इशारा Read more

खास दर्जाच्या यादीतून गोवा गायब

प्रस्ताव मान्यतेबाबत विचार नाही : निर्मला सीतारामन Read more

संशयिताला पकडण्यासाठी तक्रारदाराकडून विमानाचा प्रवासखर्च घेतल्याची कबुली

पोलिस महानिरीक्षकांचे खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र; हेतू शुद्ध असल्याचा दावा Read more