पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९.८ टक्के मतदान


23rd August 2017, 10:07 pm

पणजी व वाळपईत पोटनिवडणुकीत अनुक्रमे ७० व ७९.८ टक्के मतदान झाले असून, येत्या २८ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. पणजी व वाळपईमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्ते भिडल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयाचा दावा केलेला आहे.

बुथनिहाय मतदान पुढीलप्रमाणेः

पणजी मतदारसंघ
बुथ क्रमांक व मतदान
१ सां पेद्र - ६२६
२ फोंडवे - २७७
३ फोंडवे - ४४१
४ फोंडवे - ३८९
५ बालभारती विद्यामंदिर - ४९५
६ बालभारती विद्यामंदिर - ४५६
७ मासन दे आमोरी - ५११
८ मासन दे आमोरी - ४७०
९ मासन दे आमोरी - ४१५
१० पाटो - ४१७
११ सरस्वती विद्यालय मळा - ६६३
१२ मॅरी इमेक्युलेट - ४३५
१३ प्राथमिक शाळा, पोर्तायस - ५८९
१४ मळा - ६३८
१५ आल्तिनो - ४३३
१६ आल्तिनो - ५६५
१७ प्राथमिक शाळा पोर्तायस - ७२९
१८ आल्तिनो - ४०५
१९ मध्यवर्ती वाचनालय - ५५१
२० मध्यवर्ती शिक्षण विभाग - ७०४
२१ महाराष्ट्र परिचय केंद्र - ५०६
२२ फार्मसी कॉलेज - ५८०
२३ पालिका वाचनालय - ४१५
२४ फार्मसी कॉलेज - ६१९
२५ टी बी कुन्हा विद्यालय कांपाल - ४०१
२६ टी बी कुन्हा विद्यालय कांपाल - ५१६
२७ गृहविज्ञान कॉलेज कांपाल - ६२६
२८ पीडब्ल्यूडी, टोंक - ५४०
२९ कृषी खाते,टोंक - ५४४
३० धेंपे कॉलेज, मिरामार - ५२८

एकूण मतदान १५५३८ (७० टक्के)


वाळपई मतदारसंघ
बुध क्रमांक व मतदान

१ - ६२८
२ - ४९४
३ - ५३२
४ - ५२८
५ - ५१७
६ - ५६२
७ - ४०४
८ - ७०४
९ - ५८६
१० - ५७२
११ - ३७२
१२ - ५४३
१३ - ३८६
१४ - ४००
१५ - ३२०
१६ - ४८०
१७ - ६५४
१८ - ३५६
१९ - ५३७
२० - ५२४
२१ - ३८३
२२ - ३६६
२३ - ६३७
२४ - ५५७
२५ - ४९१
२६ - ३६९
२७ - ४९८
२८ - ४८८
२९ - ५३८
३० - ४०७
३१ - ३२२
३२ - ४७५
३३ - ५१०
३४ - ५१४
३५ - ५८२
३६ - ५१७
२७ - ५३७
३८ - ३९१
३९ - २७५
४० - ६९०
४१ - ५७३
४२ - ५६३
४३ - ३९१
४४ - ४४५
४५ - ७२८
४६ - ६९२
--------------------
एकूण मतदान २३०३८ (७९.८० टक्के)