सरदेसाईंची आपल्याच सरकारला धमकी हास्यास्पद

काँग्रेसकडून जोरदार टीका, अकार्यक्षमता उघड झाल्याचा आरोप

25th May 2018, 04:07 Hrs

गोवा फॉरवर्डचे नेते व सरकारमधील घटक असलेले मंत्री विजय सरदेसाईयांनी खाणप्रश्नी सरकारला दिलेली धमकी हास्यास्पद आहे. खाणी सुरू करण्यासाठीपाठपुरावा करण्याचे सोडून सरकारला धमकी देणे म्हणजे त्यांनी आपलीच अकार्यक्षमता दाखवण्याचा प्रकार आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसने पत्रकारपरिषदेतून केली आहे.

काँग्रेसचे युवा नेते अमरनाथ पणजीकर,विजय भिके यांनी सरदेसाईंवर हल्लबोल करताना,  गोवाफॉरवर्ड सरकारात असल्याने खाणी का सुरू होतनाहीत,याचे उत्तर सरदेसाई यांनी देणे गरजेचे आहे, अशी मागणी केली. 

Related news

घटक पक्षांचा योग्य सन्मान कराः ढवळीकर

अमित शहांसोबत भेटीत चर्चा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये योग्य संदेश जाणे आवश्यक Read more

सोपटे, शिरोडकरांचा निर्णय दबावाखाली

भाजपकडून यंत्रणेचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप Read more