दाबोळीवर स्वयंसाहाय्य गटांसाठी विशेष दालन

नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांचे आश्वासनः टॅक्सी चालकांसाठी काऊंटर लवकरच

16th April 2018, 04:32 Hrs

दाबोळी विमानतळावर पर्यटनखात्यातर्फे नवीन काऊंटर उघडण्यात येईल. त्यावरून टॅक्सी चालकांना व्यवहार करतायेतील. यामुळे टॅक्सी चालकांची समस्या दूर होईल. तसेच स्वयंसहाय्य गटांसाठी वस्थानिक उत्पादन विक्रीसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून गोवा सरकारला काऊंटर देण्यातयेईल,असे केंद्रीय नागरी उड्डाण व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनीसोमवारी दाबोळी विमानतळावरील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मंत्री प्रभू यांनी दाबोळी विमानतळाचीपाहणी करत समस्या जाणून घेतल्या.
दाबोळी विमानतळावर काऊंटर नसल्याने स्थानिक टॅक्सी चालकांनात्रास होत आहे, याची जाणीव आहे. येथे नवीन काऊंटर सुरूकरण्यासंबंधी विमानतळ प्राधिकरण व गोवा सरकार यांच्यात लवकरच करार होईल, असे ते म्हणाले. 

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more