२२ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस

नोकरभरतीसाठी परराज्यात प्रयत्नानंतर कामगार आयुक्तांचा कारवाई

16th April 2018, 04:12 Hrs

गोव्यातबेरोजगारीची समस्या भेडसावत असताना नोकरभरतीसाठीपरराज्यातील मेळाव्यातसहभागी झालेल्या २२ उद्योगांना कामगार आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोव्यातील२५ कंपन्यांनी ६५० नोकऱ्यांची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सावंतवाडीत आयोजितजॉब फेअरमध्ये भाग घेतल्याचे प्रकरण गोवनवार्ताने उघडकीस आणले होते.

आयटीआय,बारावी ते पदवीधर अशा वेगवेगळ्या पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांचाशोध या गोव्यातील कंपन्या महाराष्ट्रात घेत असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत कामगारमंत्री रोहन खवंटे यांनी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार २२कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. 

Related news

खाण प्रश्नी आमदारांना आणखी एक संधी

विधानसभेत ठराव संमत करण्याचे आश्वासन, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचा मोर्चा लांबणीवर Read more

आयपीबीकडून ३८५ कोटी गुंतवणुकीचे ३ उद्योग मंजूर

दोन मरीनांचा घेणार फेरआढावा, एक खिडकी मंजुरी योजना मंजूर Read more