राज्यात नेतृत्व बदलाच्या अफवाच

मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारत असल्याचा भाजप नेत्यांचा दावा


17th March 2018, 03:26 pm

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे. राज्यात नेतृत्वबदलाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केलेआहे.

भाजप कार्यालयात शनिवारी पक्षाच्याकोअर समितीची बैठक झाली. या बैठकीत खाण बंदी व राजकीय स्थितीचा आढावाघेण्यात आला. दरम्यान,सरकारला कोणताच धोका नसल्याचे भाजपचेप्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा