त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी

23rd February 2018, 09:22 Hrs

अर्शलापार्सेकर आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेल्या वेर्णा येथील पोलिसउपनिरीक्षकाची तातडीने बदली करण्यात आली आहे. पोलिस मुख्यालयातील अधीक्षक शेखरप्रभुदेसाई यांनी यासंबधीचे आदेश जारी केले आहेत.

दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पोलिस उप निरीक्षकाच्या फोनमधून ठोस अशी कोणतीचमाहिती समोर आलेली नाही. तर, अर्शलाच्या आत्महत्येपूर्वी ती त्या पोलिसउपनिरीक्षकाच्या कायम संपर्कात होती, असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. 

Related news

खाणअवलंबितांचे आंदोलनः ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

आंदोलनकर्त्यांच्या हल्ल्यात ५ पोलिस जखमी, ३ आंदोलनकर्ते इस्पितळात Read more

राज्यात नेतृत्व बदलाच्या अफवाच

मुख्यमंत्र्यांची प्रकृती सुधारत असल्याचा भाजप नेत्यांचा दावा Read more

Top News

मोपा विस्थापितांसाठी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू

१४ कुटुंबांना प्रत्येकी ८०० चौ.मी.जमीन Read more

सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली उपसमिती

ग्रेटर पणजी पीडीए; मागण्या ऐकून लवकरच निर्णय Read more

पर्यटनमंत्र्यांवर कारवाई करा : काँग्रेस

मोपा विमानतळाचे काम बंद पाडल्याचे प्रकरण Read more

आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत

वाहतूक खोळंबल्याने चाकरमान्यांचे हाल : पणजीत येण्यासाठी प्रवाशांची पायपीट : पायलट, रिक्षा चालकांची मनमानी Read more