बायणात १५ हजारांचा गांजा जप्त

आतिश शिरोडकर याला अटक


23rd February 2018, 09:17 pm

वास्को परिसरात ड्रग्स विक्रीचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी शुक्रवारी एका २२वर्षीय तरुणाला १५ हजारांच्या अमलीपदार्थांसह अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बायणा येथील देस्तेरो चॅपेलजवळ संशयितालापोलिसांनी हटकले. त्याची तपासणी करण्यात आली असता, ७५ ग्रॅम गांजा आढळून आला. बेकायदेशीरपणेअमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी आतिश शिरोडकर याला अटक केली आहे. पुढील तपाससुरू आहे.

हेही वाचा