म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक

23rd February 2018, 09:12 Hrs


म्हापसाबसस्थानकाजवळील झेब्रा क्रॉसिंगवर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसशिपाई जखमी झाला. विनायक वळवईकर हा शिपाई सेवा बजावत असताना जीए०३ पी ५०५४क्रमांकाच्या इको गाडीने त्याला ठोकरले.

जखमी अवस्थेतविनायक याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, पोलिसांनी अपघातास कारणीभूत इको कारचा चालक इस्तेवियो फर्नांडिस(सडये-शिवोली) याला अटक केली आहे. 

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more