पणजी, फोंडा, वास्कोचा आराखडा होणार रद्द

नगरनियोजन मंत्र्यांकडून अधिवेशनादरम्यान घोषणा शक्य

14th February 2018, 09:27 Hrs

विशेष प्रतिनिधी -गोवन वार्ता

पणजी: पणजी, वास्को आणि फोंडा शहरांचे बाह्य विकास आराखडे (ओडीपी) रद्द करण्याचासरकारचा विचार आहे. त्यावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई विधानसभेत त्याविषयी घोषणा करतील. दरम्यान मडगांवच्या बाह्यविकास आराखडा रद्द होणार नाही. पण इतर सर्व आराखडे रद्द करून नव्याने तयारकरण्याचे काम हाती घेतले जाईल.

कळंगुटचा बाह्यविकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले असून सूचना व हरकतींसाठी ओडीपीचामसुदा खुला केला आहे. हा मसुदा साठ दिवस खुला राहील त्यानंतर आलेल्या सूचना वहरकती विचारात घेऊन अंतिम मसुदा जाहीर होईल.    

Related news

कॉर्पोरेशन बँकेला ३१ लाखांचा गंडा

बनावट सोने तारण ठेवून घेतले कर्ज, दाम्पत्यासह सोनाराविरोधात गुन्हा दाखल Read more

त्या उपनिरीक्षकाची बदली

वेर्णा पोलिस स्थानकातून राखीव दलात रवानगी Read more

अर्शलाला न्याय द्या

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उपनिरीक्षकावर कारवाईची कुटुंबियांची मागणी Read more

Top News

म्हापशात वाहतूक पोलिसाला ठोकरले

बांबोळी येथे दाखल, इको कारचालकाला अटक Read more