‘टाईम आऊट’कडूनही राज्य सरकारला टोपी?

अडीच ते तीन कोटींची महसूल बुडवला, कारणे दाखवा नोटीस परत

14th February 2018, 09:09 Hrs

प्रतिनिधी। गोवनवार्ता

पणजी : टाइम आऊट या ईडीएम नृत्य रजनी महोत्सवाचे आयोजन करणाऱ्याकंपनीकडून राज्य सरकारला अडीच ते तीन कोटीरुपयांची टोपी घालण्यात आली आहे. थकित कर वसुलीसंबंधी आयोजकांना व्यावसायिक करआयुक्तालयातर्फे पाठविण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस पत्ता सापडत नसल्याने परत आलीआहे.

व्यावसायिक करआयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार आयोजकांना थकित कर अदा करण्यासाठी २२ जानेवारी२०१८ पर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत हे पैसे जमा केले नसल्याने आयोजकांना कारणेदाखवा नोटीस जारी करण्यात आली होती. ही नोटीस पत्ता सापडत नसल्याने आयुक्तालयाकडेपरत आली आहे.

Related news

पत्नीचा खून, पतीला गोव्यात अटक

सादळगा पोलिस हद्दीतील प्रकरण, इचलकरंजी येथील दिनेश पाटील याला अटक Read more

हडफडे येथे मसाज पार्लरवर छापा

६ तरुणींची सुटका, तिघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई Read more

'अनैतिक' कृतीमुळे टॅक्सी परवाना निलंबित

टॅक्सी मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने राज्य वाहतूक प्राधिकरणाचा निर्णय Read more

Top News

मंजूर कायदे अद्यापही धूळ खात पडून !

राज्यातील वास्तव; उदासीन प्रशासनामुळे अनेक तरतुदी विनावापर Read more

सरकारकडून उच्च शिक्षण आर्थिक अनुदान योजना बंद

अवर सचिव दिवाण राणेंकडून अधिसूचना जारी Read more

केरळमध्ये अडकलेले गोवेकर सुखरूप

मांद्रेतील बारा जण आज गोव्यात  कुटुंबियांकडून समाधान Read more

म्हादईप्रश्नी कर्नाटक आता सर्वोच्च न्यायालयात

पाणी तंटा लवादाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत Read more