गोमेकॉ बनणार उच्च दर्जाचे मेडिकल हब

३८६ कोटींच्या सुपरस्पेशालिटी विभागाची मुख्यमंत्री पर्रीकरांच्या हस्ते पायाभरणी

13th February 2018, 09:31 Hrs

प्रतिनिधी: गोवनवार्ता

पणजी: सुपरस्पेशालिटी विभागामुळे गोमेकॉ वैद्यकीय केंद्रस्थान (मेडिकल हब) बनणार आहे. ३८६ कोटीच्याया विभागात सर्व प्रकारच्या रोगांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळेगोमॅको उच्च दर्जाचे आणि सर्वोच्च गुणवत्ता असलेले मेडिकल हब होईल. देशातीलसर्वांत आघाडीचे इस्पितळ म्हणून गोमेकॉची नोंद होईल, असा विश्वास मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्रीस्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत बांबोळी येथे बांधण्यात येणार्‍या सुपरस्पेशालिटीविभागाच्या कला अकादमीत आयोजित पायाभरणी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. या विभागात न्युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, कार्डिओलॉजी आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता यासुविधासाठी जगभर फिरावे लागणार नाही. त्याचबरोबर कॅन्सरविभाग बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून ४४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

Top News

कारवारजवळ बोट उलटून १५ भाविक समुद्रात बुडाले

उशिरापर्यंत सापडले ९ मृतदेह; ८ जण बचावले Read more

भंगारअड्डे स्थलांतरण ६ वर्षांपासून शीतपेटीतच

आयडीसीला मिळेना जमीन; द. गो. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवले आयडीसी संचालकांकडे बोट Read more

राज्याचे हिवाळी अधिवेशन तीन दिवसांचेच निश्चित

३० जानेवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार Read more

होय ! मुक्तीपेक्षा जनमत कौलच श्रेष्ठ

काळे बावटे दाखवाच; मंत्री विजय सरदेसाई यांचे गोवा सुरक्षा मंचाला आव्हान Read more

सत्तरीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती

शिवाजी देसाई : गोमंतक मराठी भाषा परिषदेची साहित्यिक सहल Read more